Sunday, April 10, 2022

मी आणी माझा जन्म

                   मी आणी माझा जन्म

जन्म दिवस म्हणजे काय तर असा एकच दिवस म्हणजे की ज्या दिवशीं आपला जन्म झाल्या नंतर आपण रडतो तेंव्हा आपली आई हसायला लागते.

त्या नंतर कधीच आपल्या  रडण्याने आपली आई हसत नाही.

मी आणी माझा जन्म

                   मी आणी माझा जन्म जन्म दिवस म्हणजे काय तर असा एकच दिवस म्हणजे की ज्या दिवशीं आपला जन्म झाल्या नंतर आपण रडतो तेंव्हा आपली आ...